Psycho Killer S01E07
Niranjan Medhekar
Narrador Nachiket Devasthali
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
निलेश सरोजमध्ये गुंतला असतानाच संहितानं त्याला प्रपोज केल्यानं तो गोंधळात पडलाय. कमिशनर गुप्तेंनी नेने-आंबेकरांच्या हत्याकांडाच्या तपासासाठी क्राईम ब्रांचला आठ दिवसाचा फायनल अल्टिमेटम दिलाय. सगळी टीम कमिशनर ऑफिसमध्ये असतानाच कोरेगाव पार्कमध्ये आणखी दरोडा पडल्याची बातमी येऊन धडकलीय!
Duración: alrededor de 1 hora (00:53:15) Fecha de publicación: 23/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

