Psycho Killer S01E03
Niranjan Medhekar
Narrador Nachiket Devasthali
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
नेनेंच्या बंगल्यात वरच्या खोलीत सापडलेली राख हशीशची असल्याचं तपासात उघड झाल्यानं मोहितेंना मोठा ब्रेक थ्रू मिळालाय. तिकडं पीआय उत्पल कर्नाटकात संकेश्वरला हत्याकांडाच्या पुढील तपासासाठी गेलेत. नेने हत्यांकांडाच्या तपासाला असा वेग आला असतानाच पुण्यातल्या एरंडवणे परिसरात आंबेकरांच्या दारावर कुणी अज्ञात मारेकरी धडकलेत!
Duración: alrededor de 1 hora (00:48:33) Fecha de publicación: 23/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

