Hasasor S01E10
Neeraj Shirvaikar
Narrador Lalit Prabhakar
Editora: Storytel Original IN
Sinopse
सगळ्या प्रकाराचा शेवट कसा झाला, ह्याचं चित्तथरारक वर्णन आत्ता अमर रेकॉर्ड करतोय , आणि शेवटी त्याने हे रेकॉर्डिंग करायची सुरुवात का केली, हे ही सांगतोय . मात्र हा खरंच शेवट आहे का? भीती कधी नष्ट होते का? अशा काही प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे ही नाहीत.. ती आता तरी मिळतील का?
Data de publicação: 26/04/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

