Hasasor S01E06
Neeraj Shirvaikar
Narrador Lalit Prabhakar
Editora: Storytel Original IN
Sinopse
आपण केलेल्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात येताच अमर तिथून निसटला, आणि आता हयातून सुटका हवी असेल तर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यापासून पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं. पोलिस मागावर आहेत म्हणून रात्र काढण्यासाठी लपलेल्या ठिकाणी, एक अनपेक्षित सुखद घटना घडली. मात्र सकाळ होताच त्या घटनेचं ही वेगळं रूप समोर आलं.
Duração: aproximadamente 1 hora (00:57:20) Data de publicação: 26/04/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

