Screen time with Mukta - Mula Porn Baghatat ?
Mukta Chaitanya
Narrador Mukta Chaitanya
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
पॉर्न मुलांपर्यंत पोचतं कसं? पालक आणि मुलं दोघंही पॉर्न चे ग्राहक आहेत का? गेमिंग आणि पॉर्न या दोन इंडस्ट्री एकत्र होतायेत, म्हणजे काय? पॉर्नचं व्यसन मुलांना लागतंय का? या व्यसनाचे मनोसामाजिक, व्यक्तिमत्वावर, लैंगिक समजुतींवर आणि स्त्री पुरुषांच्या भूमिकांवर काय परिणाम होऊ शकतात? मुलांच्या सर्वांगीण वाढीवर काय परिणाम होऊ शकतात? या कधीही उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयावर रिस्पॉन्सिबल नेटिझम संस्थेच्या संस्थापिका सोनाली पाटणकर यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी साधलेला महत्वपूर्ण संवाद!
Duración: alrededor de 1 hora (01:03:07) Fecha de publicación: 25/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

