Addict S01E03
Mayuri Walke
Narrador Mukta Barve
Editora: Storytel Original IN
Sinopse
'कायदा हातात घ्यायचा नाही' या विचारावर धडा शिकवण्याची भावना मात करते आणि मग रक्षाच्या मनात एक अशक्यप्राय वाटणारा प्लॅन आकार घेतो. सीसीटीव्ही असलेल्या इमारतीत आपल्यापेक्षा वजनानं सत्तर पाउंड जास्त असणार्या राजेंद्र अग्निहोत्रीला एकट्यानं ताब्यात घेणं, रक्षासाठी अशक्य असतं. तरी ती मागे हटत नाही.
Duração: aproximadamente 1 hora (00:44:57) Data de publicação: 19/10/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

