Addict S01E01
Mayuri Walke
Narrador Mukta Barve
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
एके दिवशी मध्यरात्री, दारु पिऊन धुंद झालेला एक अनोळखी माणूस हॉस्पिटलमधून घरी जाणार्या डॉ. रक्षाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत रक्षाच्या 'सेल्फ डिफेंस'मुळे मंगल बेशुद्ध होतो. मग तिथून सुरू होतो, रक्षाचा सूड घेण्याचा आणि शब्दात मांडता येणार नाही असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न !
Duración: alrededor de 1 hora (00:49:05) Fecha de publicación: 19/10/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

