Single Committed Complicated S01E01
Madhavi Wageshwari
Narrador Pooja Thombare, Sainath Ganuwad
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
"माझ्याशी लग्न करशील का नाहीतर मी जीव देईन." या मध्यरात्री सुरेखाच्या आलेल्या फोनमुळे गडबडून गेलेला आणि कोणताच निर्णय सायलीला न विचारता घेणार सचिन अशा वेळी काय करेल? सचिनवर जीवापाड प्रेम करणारी सायली,सुरेखा आणि सचिनचं लग्न लावायला मदत करू शकेल का? आणि या सगळ्यात सुरेखाचे गुंड भाऊ सुरेखा आणि सचिनला जिवंत सोडतील का?
Duración: alrededor de 1 hora (00:47:14) Fecha de publicación: 06/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

