Murder Case S01E05
Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrador Aastad Kale
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
अभिमन्युला आशिषची हरवलेली कार सापडते आणि कारमध्ये लपवून ठेवलेली एक वस्तुही. लव बाइट्समध्ये अभिमन्युला एक बातमी कळते आणि त्याला शॉक बसतो. त्या हॉटेलचा आणि महिलाश्रमाचा काय संबंध असतो? त्या सापडलेल्या वस्तूत असं कुठलं सिक्रेट असतं? त्रिपाठीचाच ह्या खुनात हात असतो की आणखी कोणाचा?
Duración: alrededor de 1 hora (00:52:05) Fecha de publicación: 25/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

