X-mas Surprise
Hena Khan
Narrador Neha Ashtaputre
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
विहान, ईशानी आणि रेवासाठी एक लेटर आलंय..तेही थेट सांताक्लॉजकडून. सांताने त्या तिघांना आणि रोबोसिटीतल्या इतर ही मुलांना कम्युनिटी पार्कमध्ये बोलवलंय. तिथं म्हणे मुलांसाठी सरप्राईज आहे! काय असेल सरप्राईज? आणि गिफ्ट्स काय असतील? भेटायचं का या सांताला...भेटूयातच!
Duración: 24 minutos (00:24:00) Fecha de publicación: 25/12/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

