Mula V S Muli
Heena Khan
Narrador Neha Ashtaputre
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
झाडू मारण्याचं काम मुलींचं असतं..इतकी सोप्पी कामं मुलं नाही करत. मुलं फक्त महत्वाची कामं करतात " मल्हारच्या या वाक्यावर सगळे एकमेकांना टाळ्या देऊ लागले. हे असं सगळं ऐकल्यावर सई , माहेलका गप्प थोडीच बसणार होत्या ? त्यांनी पण ठरवलं , आता होऊनच जाऊदे - मुलं v/s मुली !
Duración: 27 minutos (00:26:57) Fecha de publicación: 22/09/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

