Pudhyaranchya Angi Kotnate Gun Asavet
गोविंद तऴवलकर
Narrador Milind Ingle
Editora: Storyside IN
Sinopse
लोकमान्य टिळकांना सर्वसामान्यांचे पुढारी म्हणायचे. सर्व जाती धर्मातील आणि समाजातील लोकांना ते आपले पुढारी वाटायचे. लोकमान्यांमध्ये असे कोणते गुण होते ज्यामुळे सर्वांना ते आपले वाटायचे याबद्दल जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल.
Duração: 5 minutos (00:04:38) Data de publicação: 01/08/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

