Cricket with Dwarkanath S01E05
Dwarkanath Sanzgiri
Narrador Dwarkanath Sanzgiri
Editora: Storytel Original IN
Sinopse
शार्दुल म्हणजे सिंह. पालघरचा शार्दुल ठाकुर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सिंह होऊन लढला आणि त्याने भारताला जिंकून दिलं. तो उद्याचा कपिल देव आहे का? कपिल देव च्या निम्म्याने त्याने कामगिरी केली तरी त्याने शार्दुल हे नाव राखलं अस मी म्हणेन.
Duração: 28 minutos (00:28:08) Data de publicação: 12/11/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

