स्वकेंद्रित जीवनावर विजय
Dr. Paul G. Caram
Editora: Zion Christian Publishers
Sinopse
आपणच स्वतःचे सर्वात मोठे शत्रू आहोत. एदेनच्या बागेतील आपल्या स्थानावरून मानव पतन पावल्यापासून, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याच्या स्वतःच्या हृदयातील भ्रष्ट स्वभाव हाच राहिला आहे. स्वकेंद्रित जीवनावर खरा विजय कसा मिळवावा यावरील आपल्या अभ्यासात, डॉ. काराम दाखवून देतात की देवाची अंतिम योजना म्हणजे आपल्याला स्व-जीवनाच्या कैदेतून मुक्त असे नवे हृदय देणे. नम्रता व सौम्यता यांच्या द्वारे ख्रिस्ताची मनोवृत्ती धारण केल्याने, देवाच्या पुत्रांना व कन्यांना वचन दिलेल्या त्या तेजस्वी स्वातंत्र्यात आपण प्रवेश करू शकतो.
