Laaman Diva: Mhaataryache Shevatche Diwas
Di. Ba Mokashi
Narrador Sandeep Khare
Editora: Storyside IN
Sinopse
शेवटची घटका जवळ येत होती. तसतसा त्यांच्या चेह-यावरचा आनंद जास्त खूलू लागला. स्वतःला कसला हर्ष झालाय हे ते स्वतःच शोधत होते. नव्या पिढीचं मन आपण ओळखले हा तो आनंद होता का? की आयुष्याचं वर्म ओळखल्याचा तो आनंद होता...
Duração: 27 minutos (00:26:52) Data de publicação: 30/12/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

