The Art of Loving Aani Erik From
Deepa Deshmukh
Narrador Asmita Dabhole
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते. असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन -अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. तसंच तो माणसाचं स्वातंत्र्य आणि त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. १९५६ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला. प्रेम ही देण्याची किंवा अशी कृती आहे की ती विनाअपेक्षा, विनाअट करायला हवी. प्रेम हे एका संकुचित परिघात बसत नाही, तर ते वैश्विक आहे. व्यापक आहे.
Duración: 29 minutos (00:28:30) Fecha de publicación: 26/08/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

