Guns Germs & Steel - Jared Diamond
Deepa Deshmukh
Narrador Sachin Suresh
Editora: Storytel Original IN
Sinopse
जगात काही देश आणि संस्कृती का प्रगत झाल्या आणि इतर मागास का राहिल्या? शेतीची वाढ, प्राण्यांचं पाळीव होणं, रोग पसरणं, युध्द होणं, लोकसंख्या वाढणं, अशा अनेक गोष्टींनी मानवी जीवनात किती परिणाम घडवून आणले याचा इतिहास गन्स, जर्म्स ॲंड स्टील या पुस्तकात जेरेड डायमंड यांनी खूप रंजक पध्दतीने मांडलं आहे. हे पुस्तक विज्ञानधिष्ठित आहे. एखादा भलामोठा पट रंगवावा तसा या पुस्तकात लेखकाने संपूर्ण इतिहास असा सांगितला आहे की आपण त्यात गुंगून जातो.
Duração: 21 minutos (00:20:41) Data de publicação: 25/11/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

