Games People Play - Eric Berne
Deepa Deshmukh
Narrador Sachin Suresh
Editora: Storytel Original IN
Sinopse
१९६४ साली एरिक बर्न यानं लिहिलेल्या गेम्स पीपल प्ले या पुस्तकात मुख्यतः माणसाच्या नातेसंबंधाचा विचार करण्यात आला आहे. या पुस्तकात ट्रँझॅक्शनल अनॅलिसिस बद्दल बर्ननं सविस्तरपणे लिहिलं होतं. आपण स्वतःशी, दुस-या व्यक्तीशी आणि समारंभात अनेक लोकांशी संवाद साधत असतो. अशा सर्व प्रकारच्या संवादातून म्हणजेच बोलण्याच्या देवाणघेवाणीतून मानसशास्त्र आपल्या व्यक्तिमत्वाचे जे विश्लेषण करतं, त्या विश्लेषणाच्या साह्यानं व्यक्तिमत्व सुधारायला आणि सुसंवाद साधायला जी मदत करतं त्याला टी.ए. म्हणजेच ट्रॅन्झॅक्शनल अनॅलसिस म्हटलं जातं.
Duração: 28 minutos (00:28:26) Data de publicação: 07/10/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

