Pachadalela Ghar
Darshan Desale
Narrador Krunal Alve
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?
Duración: alrededor de 1 hora (01:14:28) Fecha de publicación: 16/04/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

