Virus Pune S02E02
Daniel Åberg, Niranjan Medhekar
Narrador Mukta Barve
Editora: Storytel Original IN
Sinopse
मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल?
Duração: aproximadamente 1 hora (00:46:29) Data de publicação: 18/04/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

