Balaji Awaji
Babasaheb Purandare
Narrador Babasaheb Purandare
Editorial: Storyside IN
Sinopsis
अत्यंत हलाखीचे दिवस भोगत असताना स्वराज्याचा मावळा "बाळाजी आवाजी" त्याच्या कोणत्या गुणामुळे चिटणीस झाला ? शिवाजी महाराजांनी हा हिरा कसा पारखला ? ऐका "बाळाजी आवाजी" हे पात्र - बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात .
Duración: 30 minutos (00:30:06) Fecha de publicación: 07/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

