Junte-se a nós em uma viagem ao mundo dos livros!
Adicionar este livro à prateleira
Grey
Deixe um novo comentário Default profile 50px
Grey
Ouça online os primeiros capítulos deste audiobook!
All characters reduced
Pangatitla Paan - cover
OUçA EXEMPLO

Pangatitla Paan

Avinash Kolhe

Narrador Sandeep Khare

Editora: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinopse

समाजाच्या केंद्रस्थानी असलेली  गावकी आणि भावकी हे दोन वेगळे शब्द पण एकमेकांशी साम्य असलेले ! गुलाब धांडे -पाटील तसा  मोकळ्या वातावरणात वाढलेला ,पण व्यवहारिक जग आणि अकॅडमिक जगात असलेलं  अंतर त्याला वेळोवेळी जाणवतं. अकॅडमिक जगातला  मोकळेपणा आणि ग्रामीण जीवनातले कौटुंबिक ताण , जातीपातीचे राजकारण, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्री -पुरुष नात्यातील गुंतागुंत अशा वेग-वेगळ्या सामाजिक विषयावर हि कादंबरी भर टाकते. अविनाश कोल्हे लिखित मराठी कादंबरी - पंगतीतलं पान , संदीप खरे यांच्या आवाजात.
Duração: aproximadamente 7 horas (06:50:07)
Data de publicação: 20/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —