Mission Memory Fairy S01E09
Aryaa Naik
Narrador Anita Date
Editora: Storytel Original IN
Sinopse
साराला मेमरी फेअरी होण्यासाठी असलेली परीक्षा देत असताना तिला थेट फेअरी ग्रँडमदर होण्यासाठी काय करावं? ह्याची माहिती मिळाली. पण तसं काहीही करायचं नाही हे तिनं मनाशी पक्कं केलं. पण ऐनवेळी ड्रॅगोनं घोळ केला. तो घोळ निस्तरण्याच्या नादात सारा एका अशा परिस्थितीत सापडली ज्यात शिक्षा नक्की होती.
Duração: 29 minutos (00:29:11) Data de publicação: 24/12/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

