Rejoignez-nous pour un voyage dans le monde des livres!
Ajouter ce livre à l'électronique
Grey
Ecrivez un nouveau commentaire Default profile 50px
Grey
Abonnez-vous pour lire le livre complet ou lisez les premières pages gratuitement!
All characters reduced
कस्तुरा - “एक शोध” - cover

कस्तुरा - “एक शोध”

Amol Kindre, bhagyashri kindre

Maison d'édition: Amol Kindre

  • 0
  • 0
  • 0

Synopsis

शेकडो वर्षापासून बसलेले एक कस्तुरा नावाचे गाव एका डोंगर दर्याच्या माधोमद बसलेले. ह्या गावाचा इतिहास हा खूप जुना होता. गावाविशावी खूप सार्या गोष्टी व कहाण्या होत्या. एक प्रशिध गोष्ट मणजे गावामाडील जुन्या पिडीचे व अजून पर्यंत साव्रक्षित केलेले गावाचे मूळ मंदिर. गावाचा मूळ इतिहास दर्शिवणारे एक जुने पुस्तक होते.
Disponible depuis: 03/09/2023.

D'autres livres qui pourraient vous intéresser

  • Hindu Kaladrushti हिंदू कला-दृष्टी - Sanskarbharti Kashasathi संस्कारभारती कशासाठी - cover

    Hindu Kaladrushti हिंदू...

    Anand Hardikar

    • 0
    • 0
    • 0
    What are the objectives of 'Sanskar Bharti'? What exactly is Sanskar? Why should he insist on pure Indianness? Can the human mind be cultured through fine arts? And if coming, what should be its direction? What do we find if we compare the Western view of art with the Hindu view of art? What are the salient features of Hindu philosophy? This book provides detailed answers to these and many other questions. Mr. The subjects written by Dattopant Thengadi are as profound and wide-ranging as the author is also erudite and knowledgeable. 
     'संस्कार भारती'ची ध्येयधोरणे काय आहेत? संस्कार म्हणजे नेमके काय? विशुद्ध भारतीत्वाचा आग्रह धरायचा तो कशासाठी? ललित कलांच्या माध्यमातून मानवी मनावर संस्कार घडवता येतात का? आणि जर येत असतील तर त्याची दिशा कोणती असावी? पाश्चिमात्यांचा कलाविषयक दृष्टिमकोन आणि हिंदूंचा कलाविषयक दृष्टिकोन यांची तुलना केला तर काय आढळते? हिंदू कलादृष्टीची ठळक वैशिष्ट्ये कोणती? या आणि अशाच इतरही अनेक पश्नांची सविस्तर उत्तरे देणारे हे पुस्तक. श्री. दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेले विषय जेवढा गहन आणि व्यापक, तेवढेच लेखकही विद्वान आणि व्यासंगी.
    Voir livre
  • Theory of Human Motivation A - Abraham Maslow - cover

    Theory of Human Motivation A -...

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी
    ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या दशकानंतर ह्युमॅनिस्ट सायकॉलजी या विषयाला चालना मिळाली आमि १९६७ साली मॅस्लो ला ह्युमॅनिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले गेले.
    Voir livre
  • Satyache Prayog - Mahatma Gandhi - cover

    Satyache Prayog - Mahatma Gandhi

    Deepa Deshmukh

    • 0
    • 0
    • 0
    महात्मा गांधींनी आपले सारे आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असं ठरवलं. सुरूवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर असं ठामपणे म्हटलं. त्यांच्या या आत्मकथेच अहिंसेचे तत्वज्ञान मांडलं. अहिंसेचे तत्व पाळण्याकरता प्रचंड मोठे धैर्य आणि श्रध्दा आवश्यक असल्याचे ते म्हणत असत. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा म्हणजे अतिशय ओघवती भाषा आणि एका व्यक्तीचं अतिशय प्रांजल आत्मकथन आहे.
    Voir livre
  • Murarbaji Deshpande - cover

    Murarbaji Deshpande

    Aniruddha Rajderkar

    • 0
    • 0
    • 0
    आता मावळा गेम खेळता खेळता ऐका, 'स्वराज्याची भूषणे'मधून शिवरायांच्या विविध सरदारांचे पराक्रम.
    Voir livre
  • Kul Vyaktichitre Vinay - cover

    Kul Vyaktichitre Vinay

    Raghuvir Kulkarni

    • 0
    • 0
    • 0
    रघुवीर कुल यांनी त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक व्यक्तिमत्वांची ओळख कुल व्यक्तिचित्रे मधून करून दिली. या व्यक्तिचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त त्या माणसांच्या कार्याची ओळख नाही तर त्या व्यक्तिमत्वांच्या गुंतागुंतीच्या मानसिकतेचा वेध आहे. विनय हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व.
    Voir livre
  • Gangot - cover

    Gangot

    Pu La Deshpande

    • 0
    • 0
    • 0
    यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महौदधौ।
    समेत्य च व्यपेयतं तद्‌वद्‌भूतसमागम:॥
    
    वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्‌स्‌वर्थच्या 'यारो रीव्हिजिटेड्‌' यासारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्ह्‌लेंग्थ्‌स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणार्‍या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे 'गणगोत' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!'
    आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी!
    Voir livre