Balgandharva
Abhiram Bhadkamkar
Narrador Abhiram Bhadkamkar
Editora: Storyside IN
Sinopse
लोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी
Duração: aproximadamente 19 horas (18:35:21) Data de publicação: 21/09/2026; Unabridged; Copyright Year: 2026. Copyright Statment: —

