Khadadi
Abhijit Pendharkar
Narrador Prasad Barve
Editora: Storytel Original IN
Sinopse
रोबोसिटीतल्या सगळ्या रोबोंची फुटबॉलची मॅच होणार होती. विहान आणि त्याच्या टीमनं रोबोंकडून खूप मेहनत करून घेतली. नेमकं मॅचच्या आधी सगळ्या मुलांना बाहेरचं खाणं खायची हौस आली आणि एक मोठ्ठा घोटाळा झाला. अख्खी टीमच त्यामुळे अडचणीत आली. नक्की काय झालं होतं?
Duração: 15 minutos (00:14:33) Data de publicação: 31/05/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

