Dark Room
Abhijit Pendharkar
Narrador Urmila Nimbalkar
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
त्या रात्री रियाला धुंद व्हायचं होतं...सगळं विसरून मयांकमध्ये विरघळून जायचं होतं. पण त्याला सगळीच घाई झाली होती. अस्वस्थ झालेली रिया मग उगाच मोबाईलवर टीपी करत बसली आणि तिला भेटला मही....तिचा कॉलेजमेट. तो तिच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार होता, याची तिला कल्पनाच नव्हती...
Duración: alrededor de 1 hora (01:01:03) Fecha de publicación: 29/07/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

