IT Crime 10 S01E02
Yogesh Shejwalkar
Narrateur Umesh Kamat
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
निकिता शहा, राघवेंद्र जगदाळे आणि अस्मिता देशपांडे हे तिघे जण इन्स्पेक्टर अजयच्या रडारवर असतात. ह्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी अजय मोर्चेबांधणी करायला लागतो. पण अचानक पोलीस कमिशनर माजगावकर लवकरात लवकर केसचं इन्व्हेस्टीगेशन संपवून क्लोजर रिपोर्ट देण्यासाठी सांगतात. 'कमिशनरना इतकी घाई कसली आहे?' हा नवा प्रश्न अजयला पडतो.
Durée: 25 minutes (00:25:16) Date de publication: 09/11/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

