Toilet Ek Udyogkatha
Vrushali Joglekar
Erzähler Milind Kulkarni
Verlag: Storyside IN
Beschreibung
उद्योजकता म्हंटल्यावर काही ठराविक उद्योग डोळ्यासमोर येतात, पण चाकोरीपेक्षा वेगळे व्यवसाय निवडणारी मंडळीही असतात. टॉयलेट हा उद्योग बनू शकतो, असा विचारही सहसा केला जात नाही. राजीव खेर यांनी तो केला आणि टॉयलेटचाही उद्योग होऊ शकतो, हे सिद्ध केलं. त्यांच्या नव्या पायवाटेविषयी…
Dauer: 19 Minuten (00:19:07) Veröffentlichungsdatum: 15.01.2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

