Mazehi Biopic
Vasant Mirasdar
Erzähler Uday Sabnis
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
माझे(हि) बायोपिक लेखक - वसंत मिरासदार सध्या चरित्रपट म्हणजे बायोपिकचा जमाना आला आहे. बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे, धोनी, पु.ल.देशपांडे, आदी लोकांच्या बायोपिक पाहिल्यावर सामान्य माणसाचेही बायोपिक निघायला पाहिजे असे मला वाटले. प्रो. ठणकापूरे यांना हा महत्वाचा सामाजिक प्रश्न विचारायलाच पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी एक सामान्य मध्यमवर्गीय असल्याने माझ्यावर बायोपिक निघायलाच पाहिजे असा आग्रह मी धरला आणि प्रो. ठणकापुरे यांनी यावर कोणता उपाय सुचवला याची ही खास मिरासदारी ढंगातली खुमासदार कथा माझेही बायोपिक, ऐका,उदय सबनीस यांच्या आवाजात , आगळ्या वेगळ्या ढंगात !
Dauer: 37 Minuten (00:37:17) Veröffentlichungsdatum: 12.11.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

