Aadivasi bhagati Vikas Kay kale Kay Rahile: Parisamvad
Various Authors
Erzähler Various
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
गोदाताई परूळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त परिसंवाद आदिवासी भागातील विकासः काय झालं, काय राहिलं? : संयोजन - हेरंब कुलकर्णी. सहभाग - मेधा पाटकर - नैसर्गिक संसाधनांच्या मालकीच्या आधारेच आदिवासींच्या विकासाची दिशा घ्यायला हवी अशोक ढवळे - गोदूताईंनंतरची कम्युनिस्ट चळवळ आणि आदिवासी प्रश्न विवेक पंडित - आदिवासींच्या प्रश्नाचे नवे आयाम व दिशा प्रकाश आमटे - भामरागडः काल आणि आज बंड्या साने व पुर्णिमा उपाध्याय - आदिवासींसोबत मेळघाटात जगताना.... वाहरू सोनावणे - आम्ही 'वनवासी' नाही - आदिवासी आहोत! अभिवाचक - प्रसाद फणसे, मंगेश सातपुते, शिल्पा साने
Dauer: etwa 2 Stunden (01:38:20) Veröffentlichungsdatum: 12.11.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

