The Urmila Show S01E01
Urmila Nimbalkar
Erzähler Urmila Nimbalkar
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
कोरोना फोबीयामुळे भितीपोटी होणा-या Heart Attack मधून दगावणा-यांची संख्या ही कोरोनापेक्षाही अधिक आहे. कोरोनापेक्षाही महाभयंकर आहे त्याचा फोबीया जो कोरोनाइतकाच मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. काय आहे नक्की कोरोना फोबीया, तो तुम्हालाही होत आहे का हे कसं आेळखायचं आणि कोरोनाची दक्षता ठेवूनही कोरोना फोबीया कसा होवू द्यायचा नाही याची उत्तरे या पाॅडकास्टमध्ये मानोसपचार तज्ञ स्वप्ना असेरकर आणि रश्मी पटवर्धन यांच्याकडून जाणून घेवूयात.
Dauer: etwa eine Stunde (01:16:25) Veröffentlichungsdatum: 21.10.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

