61 Minutes
Tushar Gunjal
Erzähler Omkar Govardhan, Umesh Kamat, Mukta Barve
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
६१ मिनिटं' दिलीयेत 'त्याने' कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् 'तो' च्यायला आहे तरी कोण?? समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या 'तर?' चा विचार कधी केलाच नव्हता.पण 'त्याने' मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..! (Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर 'तो' शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)
Dauer: etwa eine Stunde (01:27:20) Veröffentlichungsdatum: 25.07.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

