Corona Aani Bharat - Achyut Godbole Yanche Vishleshan
Think Thinkbank
Erzähler Vinayak Pachlag
Verlag: Storyside IN
Beschreibung
कोरोनाचा परिणाम खरंच तरुणांवर फार जाणवणार नाही का? कोरोनाशी लढताना गरीब लोकांचा विचार होत नाहीये का? आपण तिसऱ्या फेज मध्ये गेलो आहोत का? हेल्थ केअर विषयी सरकार कमी पडतंय का? लॉकडाऊन मध्ये घरी आपण काय करू शकतो? घरीच राहिल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल का? कॉरोनाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण.
Dauer: 26 Minuten (00:26:24) Veröffentlichungsdatum: 01.04.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

