Rejoignez-nous pour un voyage dans le monde des livres!
Ajouter ce livre à l'électronique
Grey
Ecrivez un nouveau commentaire Default profile 50px
Grey
Écoutez en ligne les premiers chapitres de ce livre audio!
All characters reduced
Pavitram - cover
ÉCOUTER EXTRAIT

Pavitram

Swati Chandorkar

Narrateur Sanchit Wartak

Maison d'édition: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Synopsis

ही कथा अंत्येष्टिविधीकरणाऱ्या  दत्तूची, होरपळलेल्या गोविदांची आणि समाजमनात वसलेल्या जातिपातींची. एका दुर्गम खेडय़ात राहणारा 'दत्तू पुजारी' हा या कांदबरीचा नायक आहे. तो धार्मिक कार्यही करतो आणि अंत्यसंस्कारही करतो. दोन्ही विधी करत असल्यामुळे त्याला गावक-यांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात उमटणारे पडसाद या कांदबरीत टिपण्यात आले आहेत. ५० वर्षापूर्वीपासून आजवरचा कालखंड कादंबरीत चित्रित  केला आहे लेखिका स्वाती चांदोरकर यांनी आणि अभिव्यक्त केलं आहे 'संचित वर्तक ' यांच्या आवाजात .
Durée: environ 8 heures (08:14:32)
Date de publication: 26/04/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —