96: मन करा रे प्रसन्न`सेल्फ मेडिटेशन` संगे!
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
सेल्फ मेडिटेशन - आयुष्यात मनःशांती इतकं मोलाचं काहीच नाही. मनःशांती लाभण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा, म्हणजेच मेडिटेशन. पुण्यातील प्रयोगशील मानसोपचारतज्ज्ञ गौरी जानवेकर हीने स्टोरीटेल वर सेल्फ मेडिटेशनचा अनोखा मार्ग सादर केला आहे. त्यास सर्वांचा भरभरुन प्रतिसाद लाभतो आहे. श्रोत्यांना स्वतःहून करता येण्याजोग्या या तंत्राबाबत, त्यामागील अभ्यासाबाबत आणि आपल्या एकूणच प्रवासाबाबत गौरीकडूनच जाणून घेऊया, आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. स्टोरीटेलवर सेल्फ मेडिटेशन ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/3ddqMOT स्टोरीटेलवरील सर्व खजिना ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/
Dauer: 39 Minuten (00:38:51) Veröffentlichungsdatum: 20.06.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

