95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक!
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
'हिडन कॅमेरा' या स्टोरीटेलवर गाजत असलेल्या ओरिजनलचा लेखक नीरज शिरवईकर म्हणजे एक कलंदर, मनस्वी व्यक्तिमत्व. आपल्या शब्दांच्या सामर्थ्यानं प्रभावी कथानक डोळ्यांपुढं उभं करण्याची कला कशी विकसित केली, या तरुण लेखकाचा आपल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे हे सारं त्याच्याशी रंगलेल्या या गप्पांमधून उलगडत जातं. तेव्हा ऐकायला विसरु नये, असा हा पॉडकास्ट श्रोतेहो, खास तुमच्यासाठी.... स्टोरीटेल वर हिडन कॅमेरा ऐकण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा... https://bit.ly/2C4EQ0v स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा. https://bit.ly/3hog9vY (https://www.storytel.com/in/en/marathi)
Dauer: etwa eine Stunde (00:55:40) Veröffentlichungsdatum: 13.06.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

