73: वेगवेगळ्या भूमिका जगताना
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
लेझिम खेळणारी पोरं ते स्टोरीटेलवर 'क्राईम रिपोर्टर' व्हाया 'माझ्या नवर्याची बायको' हा भिन्न भिन्न माध्यमांमधून प्रयोग केलेले अभिजीत झुंझारराव सांगत आहेत आपला अभिनेता- दिग्दर्शक ते अभिवाचक हा प्रवास. सोबत त्यांच्या अनुभवांची शिदोरी उलगडून देत आहेत रसिक श्रोत्यांना. केलेले स्ट्रगल, नाटकांची रेलचेल आणि त्यातच नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या मुलांसमोर सादर केलेला प्रयोग ते स्टोरीटेलसाठी केलेल्या 'क्राईम रिपोर्टर'चा प्रवास सांगताना, या आणि अशा अनेक अंगावर काटा येणार्या आणि सुखावून सोडणार्या आठवणींबद्दल त्यांना बोलते करत आहे उर्मिला. तर नक्की ऐका आणि आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा आहे ते? 'क्राईम रिपोर्टर' ऐकण्यासाठी: येथे क्लिक (https://bit.ly/37rApaM) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Dauer: 38 Minuten (00:37:32) Veröffentlichungsdatum: 24.01.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

