64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता 'प्रमोद पवार' यांनी आणि निमित्त आहे ना.सं. इनामदार यांच्या 'झेप'चे आणि शिवाजी सावंत यांच्या 'युगंधर'चे! आणि सोबत उर्मिला आहेच! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये! स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Dauer: etwa eine Stunde (00:46:04) Veröffentlichungsdatum: 22.11.2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

