32: माझ्या वाचनाची गोष्ट : महेश म्हात्रे
Storytel India
Narrateur Storytel Marathi
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
मराठीतील ज्येष्ठ पत्रकार, संपादक महेश म्हात्रे हे स्वतः उत्तम संवादक देखील आहेत. लेखणी आणि वाणी अशा दोन्ही माध्यमांतून त्यांचा व्यासंग प्रतिबिंबित होत असतो. त्यांच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये अर्थातच पुस्तकं, वाचन आणि चिंतन यांचा मोठा वाटा आहे. त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. मराठी रसिकांसाठी खास ऑफर- स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद घ्या. ३० दिवस मोफत. [इथं](https://bit.ly/2VFoFeW) क्लिक करा, साईन अप करा आणि ऐका हवी तितकी पुस्तकं अगदी मनमुराद.
Durée: environ une heure (00:51:11) Date de publication: 12/04/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

