24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!
Storytel India
Narrateur Storytel Marathi
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
ऐकावंच असं काही… आपली गुणवत्ता, आत्मविश्वास, प्रयत्न आणि धाडस यांच्या बळावर भरत गीते या तरुणाने अल्युमिनियम कास्टिंग हे क्षेत्र निवडून त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. युरोपातील आघाडीच्या समूहाला सोबत घेऊन त्यांच्या टॉरल इंडियाने भारतात भव्य प्रकल्प उभारला. मेक इन इंडिया अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पाने या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. `स्टोरीटेल बिझनेस- सक्सेस कोड` या सिरिजमध्ये श्री. भरत गीते यांची आजवरची वाटचाल, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी सांगितलेली यशाची सूत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐकायलाच हवी अशा या मुलाखतीचा हा निवडक भाग. संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी- [https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2](https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2) स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत व अमर्याद ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि साईन-अप करा. [www.storytel.in/pune](www.storytel.in/pune)
Durée: 13 minutes (00:12:52) Date de publication: 20/12/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

