150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
Storytel India
Narrateur Storytel Marathi
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
मिलेनियल्सच्या हाती जगाचं नेतृत्व येतंय, असं म्हणतात. अशा या 'मिलेनियल्स' किंवा 'जनरेशन वाय' या संकल्पनेबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? हे मिलेनियल्स म्हणजे नेमकं कोण, त्यांची नक्की वैशिष्ट्यं काय, तुम्ही मिलेनियल्स आहात का? या व अशा आजवर न पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा पॉडकास्ट. मिलेनियल्स या विषयावर संशोधनपर बहुचर्चित पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका, अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉ. मोना शाह यांच्यासमवेतचा हा आगळा संवाद. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Durée: environ une heure (00:56:06) Date de publication: 31/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

