118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
काही लोक आयुष्यात झटकन निर्णय घेऊन मोकळे होतात, तर काहींची लहान-सहान गोष्टींबाबत निर्णय घेतानाही द्विधा मनःस्थिती होते. महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच दैनंदिन जीवनातले निर्णय घेणं ही तशी साधी वाटणारी गोष्ट, मात्र हीच गोष्ट अनेकांना धर्मसंकटात टाकते. याच निर्णयक्षमतेवर भाष्य करणारा 'निर्णय घ्यावा की न घ्यावा?' हा मॅनेजमेंट-गुरू एस. बी. मंत्री यांचा हा विशेष पॉडकास्ट! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
Dauer: 35 Minuten (00:35:10) Veröffentlichungsdatum: 15.11.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

