110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
Storytel India
Erzähler Storytel Marathi
Verlag: Storyside IN
Beschreibung
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवलेली गुणवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ऑडिओबुक्सच्या जगात प्रवेश करत आहे. स्टोरीटेलवर तिने 'हाकामारी' या ऑडिओबुकला आवाज दिलाय. त्यामुळे आता चित्रपट, नाटकांसह ऑडिओबुकचं क्षेत्र गाजवायला सोनाली आता सज्ज झाली आहे. याचनिमित्ताने स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी सोनाली कुलर्णींशी साधलेला संवाद नक्की ऐका! तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येतंय याचा वेध घेतलाय संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi
Dauer: 32 Minuten (00:31:45) Veröffentlichungsdatum: 03.10.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

