Matu Makena Kimav
Shirang Bhagwat
Erzähler Sachin Khedekar
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
ही गोष्ट आहे माटू आणि मकेनाची . एका बापलेकींची. मी ज्या मोबांसाच्या हॉटेलात नोकरी केली तिथेच हे दोघेही नोकरी करत होते. माटू कागदोपत्री माझ्यापेक्षा वरिष्ठ हुद्द्यावर तर मकोना माझ्या हाताखाली किचन मध्ये काम करत होते. पण या दोन्ही व्यक्ती इतक्या वेगळ्या होत्या की या दोघांचे नाते बापलेकिचे आहे हे सांगूनही पटले नसते. माटू आणि मकेनाची ही विलक्षण व्यक्तिचित्रे मुळातून ऐकावी अशी आहेत. लेखक - श्रीकांत भागवत ऐका - माटु मकेना किमाव - सचिन खेडेकर यांच्या आवाजात !
Dauer: etwa 2 Stunden (02:02:26) Veröffentlichungsdatum: 12.11.2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

