Sunday with Deshpande S01E03
Santosh Deshpande
Narrateur SB Mantri with Santosh Deshpande
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
काही लोक आयुष्यात झटकन निर्णय घेऊन मोकळे होतात, तर काहींची लहान-सहान गोष्टींबाबत निर्णय घेतानाही द्विधा मनःस्थिती होते. महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच दैनंदिन जीवनातले निर्णय घेणं ही तशी साधी वाटणारी गोष्ट, मात्र हीच गोष्ट अनेकांना धर्मसंकटात टाकते. याच निर्णयक्षमतेवर भाष्य करणारा 'निर्णय घ्यावा की न घ्यावा?' हा मॅनेजमेंट-गुरू एस. बी. मंत्री यांचा हा विशेष पॉडकास्ट!
Durée: 36 minutes (00:35:30) Date de publication: 08/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

