Ekla Chalo Re
Sanjeev Sabnis
Narrateur Mohak Ninad
Maison d'édition: Atmosphere Studios, Majestic Publishing House
Synopsis
हि कथा आहे, पॅराप्लेजियाने ग्रस्त, एका निराशेच्या कड्यावर पोहोचलेल्या,दुःखाची,वेदनेची ,कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची. अपंगावस्थेतील हॉस्पिटल,घर ,विकलांग आश्रम यांतील दैंनदिन दिनक्रमाचे,तेथे वेळो वेळी भेटलेल्या डॉक्टरांपासून सहकाऱ्या पर्यंत त्यांचे अनुभव ऐकताना, मन कुंठित होते, व्याकुळ होते, अंगावर काटा येतो. परंतु सजीव सबनीस यांची विजिगिषा उत्तुंग श्रेणीची आहे, जिथे त्यांना दया ,करुणा ,अनुकंपा याची मातब्बरी कधीच वाटली नाही. लेखकाचा जीवन संघर्ष आणि त्यांनी सोसलेल्या आपदांचे मुख कथन म्हणजेच " संजीव सबनीस लिखित , कादंबरी "एकला चालो रे", मोहक निनाद यांच्या आवाजात . हि ऍटमॉस्फेअर स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड २०२५ ची प्रस्तुती आहे.
Durée: environ 8 heures (08:10:49) Date de publication: 13/04/2025; Unabridged; Copyright Year: — Copyright Statment: —

