Pharaohcha Sandesh S1E6
Sanjay Sonawani
Erzähler Krunal Alve
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
सित्सारवर रात्री भयंकर दरोडा पडला. नुयनिकेसोबत सिध त्या दरोडेखोरांच्या शोधात निघाला. तो त्यांना पकडण्यात यशस्वी होईल ? त्याच्यावर आधीच मोहित झालेल्या रुपगर्वितेचे प्रेम तो मिळवू शकेल ? इजिप्तमधे बलजोत आणि सोजोर सैन्यासहित त्या काळदरीत उतरले तर खरे पण काय आक्रीत घडते त्या काळदरीत?
Veröffentlichungsdatum: 26.02.2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

