Pharaohcha Sandesh S1E4
Sanjay Sonawani
Narrateur Krunal Alve
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
तरुणपणी बलजोत आपल्या भावासोबत इजिप्तमधे एका धार्मिक संघर्षात कसा सापडला याची कथा सुरु असतांनाच कहीबर खिंडीपलीकडे नव्याने उद्भवलेल्या रक्तरंजित घटनांच्या खबरी त्यांना विचलित करतात...पण एकेक गांव आणि संकट ओलांडत ते अविरतपणे पुढे जात राहतात. नेमके काय वाढून ठेवले असते पुढे?
Date de publication: 26/02/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

