Nala-Damayanti Milan
Sanjay Sonawani
Narrateur Uday Sabnis
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
नल-दमयंती मिलन – नलाला दमयंतीचा त्याग करावा लागला. पण दमयंतीने आपल्या अभागी पतीला शोधण्याचा ध्यास घेतला. आता आपले मुळ रूप हरपून बसलेल्या आणि नाव बदललेल्या नलाला शोधणे अशक्यप्राय कर्म होते. पण दमयंतीने आपला ध्यास सोडला नाही. विलक्षणरीत्या तीने पुन्हा नलाला कसे प्राप्त केले?
Durée: 33 minutes (00:32:44) Date de publication: 20/01/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

